¡Sorpréndeme!

नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका, भरपाईची शेतकऱ्यांची मागणी | Nashik Rain

2022-10-21 1 Dailymotion

नाशिक जिल्ह्यातील येवल्यात इतका जोरदार पाऊस झालाय की शेतात अजूनही पाणी साचलंय. कापलेल्या पिकाचं नुकसान झालं असून उभं पिकंही पाण्याखाली गेलंय. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.